तळलेले मोदक
साहित्य-
एक वाटी- मैदा किंवा गव्हाचं पीठ
दोन चमचे- रवा पर्यायी, कुरकुरीतपणासाठी
कृती-
सर्वात आधी मैदा, रवा, मीठ आणि तेल एकत्र मळून कणीक तयार करा. १५ मिनिटं झाकून ठेवा.सारण वरीलप्रमाणे तयार करा. कणकेची छोटी पारी पाडून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. आता मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
कृती-
सर्वात आधी तुपात खवा मंद आचेवर परतून घ्या. पिठीसाखर आणि वेलची पूड घाला.
मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि थंड करा. आता उकडीच्या कणकेच्या पर्यात किंवा मैद्याच्या पर्यात सारण भरून मोदक बनवा. वाफेवर शिजवून किंवा तळून सर्व्ह करा.