भांग चढली? भांगेची नशा उतरविण्यासाठी 7 सोपे घरगुती उपाय

बुधवार, 8 मार्च 2023 (08:50 IST)
भांग चढल्यास नशा उतरविण्यासाठी आंबट जसे लिंबू, ताक, दही किंवा चिंच वापरावी.
 
शुद्ध तूप किंवा लोणीचे सेवन केल्याने भांगेची नशा उतरवणं सोपे होतं.
 
कच्ची तूर डाळ बारीक करून पाण्यासोबत सेवन केल्याने आराम मिळतो.
 
भाजलेले हरभरे खाल्ल्याने भांगेची नशा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
 
नशा कमी करण्यासाठी संत्र्याचे सेवन करणे हा उत्तम पर्याय आहे.
 
पंचद्रव्य घृत, पंचत्रिका घृत, ब्राह्मी सिपर किंवा अश्वगंधरिष्ट हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.
 
भांग प्यायल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कोमट मोहरीच्या तेलाचे २ थेंब दोन्ही कानात टाकावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती