भारतीय स्वयंपाकघरातील मसाले शतकानुशतके अन्नाला स्वादिष्ट बनवण्यास तसेच आरोग्य सुधारण्यात विशेष भूमिका बजावत आहे. तसेच हिरवी वेलची गोड पदार्थ, चहा किंवा बिर्याणीची चव वाढवण्यात मुख्य भूमिका बजावते. आज आपण जाणून घेऊ या हिरवी वेलचीचे फायदे.
पचनसंस्था
हिरव्या वेलचीमध्ये फायबर तेल असते, जे तुमचे पचन निरोगी ठेवण्यास मदत करते. ७ दिवस ते खाल्ल्याने गॅस, अपचन आणि आम्लतेची समस्या दूर होते.