घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी काचेच्या एका बाउलमध्ये समुद्री मीठ आणि 5 लवंगा घ्या. हा बाउल घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे घरातील पैशांची कमतरता दूर होते. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील सुख- समृद्धी येते. घरात सौहार्दाचे वातावरणात निर्माण होतं.