✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
5 मिनिटांत कसा बनवायचा आंब्याचा रस
Webdunia
Aam Ras पिकलेला आंबा खूप पौष्टिक आहे, जाणून घ्या 5 मिनिटात आंब्याचा रस कसा बनवायचा.
साहित्य :-
500 ग्रॅम पिकलेले आंबे, 500 लिटर दूध, 1/2 वाटी मिश्रित सुकेमेवे (काजू, बदाम, पिस्ता), 1 टीस्पून वेलची पूड, चारोळ्या, साखर चवीनुसार.
सर्व प्रथम सुका मेवा पाण्यात भिजवून घ्या.
नंतर त्यांची साले काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
आता पिकलेले आंबे धुवून सोलून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवा .
आंब्याच्या रसात दूध, साखर घाला आणि सुकेमेवे आणि वेलची पावडर घालून चांगले मिसळा.
तयार रस काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून थंड करा.
ड्रायफ्रूटच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Mango Shake recipe : पौष्टिक आंब्याचा रस कसा बनवायचा जाणून घ्या
Kairi Panha थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या
आंब्याचा रस प्यायल्याने देव आजारी, देव 15 दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील
Tutti Frutti Easy Recipe घरच्या घरी तयार करा रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी
Mango Peda : उन्हाळ्यात कुटुंबासाठी आंब्याचे पेढे बनवा रेसिपी जाणून घ्या
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
बाल्कनीत जर कबुतरे बसत असतील तर सावधान..!
लघु कथा : राजाच्या दरबारातील न्याय
Summer Mango Special Recipe : थंडगार मँगो कुल्फी
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
पारंपरिक 20 मराठी उखाणे
पुढील लेख
शिवाजी महाराजांच्या ''रायगड किल्ल्याला जागतिक दर्जा मिळवण्यात कोणता अडथळा येतोय?'