जर आपल्याला फुलांची आवड असेल, आणि आपण त्यासाठी घरात ठेवायला अनेक फुलदाण्या विकत घेतल्या असतील किंवा भेट म्हणून आपल्याला फुलदाण्या मिळाल्या असतील. पण काही काळानंतर या फुलदाण्या जुन्या दिसू लागतात. नंतर आपण त्यांना फेकून देतो. पण घरात पडलेली जुनी फुलदाणी आपण वेगवेगळ्या प्रकारे घराच्या सजावटीसाठी वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
6 आपल्या घरात जुनी फुलदाणी पडली असेल तर आपण ती फुलदाणी स्वयंपाकघर व्यवस्थित करण्यासाठी वापरू शकता. आपण जुन्या फुलदाणीला रंग लावू शकता आणि त्यात उचटने, चिमटे, झारा, चमचे इत्यादी स्वयंपाकघरातील वस्तू ठेवू शकता.