Marathi Joke : फिरायला कुठं जाणार

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (13:57 IST)
रमेश - ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला?
महेश - अजुन पक्क नाही झालं.
रमेश - का?
महेश - मी म्हंटलं जगभर प्रवास करू तर
बायको म्हणते, नाही दुसरीकडे कुठेतरी जाऊ.
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख