सरलाताई खूप हसतमुख होत्या, नवरा मात्र गंभीर चेहर्‍याचा होता.

Webdunia
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (15:39 IST)
सरलाताई खूप हसतमुख होत्या. नवरा मात्र गंभीर चेहर्‍याचा होता.
मैत्रिणीने विचारले, "तुमचे कसे जमते गं?" 
सरलाताई म्हणाल्या जमवते कसं तरी. 
लग्नकार्यासारख्या प्रसंगी मी जाते.
कोणी आजारी किंवा गेले असेल तर हे जातात."

संबंधित माहिती

पुढील लेख