पुरुष मेडलच्या भानगडीत पडत नाहीत कारण...

गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:59 IST)
जोशी काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यंत सगळं बायकांनाच आणावं लागतंय
जोशी काका : आम्ही पुरुष मेडल बीड्ल्सच्या भानगडीत पडत नाहीत. कारण कोणतंही मेडल आणले तरी बायको नाक मुरडणारच आणि ते बदलून आणायला पाठवणार…. अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती