आणि गण्याची चांगलीच पूजा झाली

रविवार, 26 सप्टेंबर 2021 (15:17 IST)
गण्याच्या बायकोने गण्याला पूजा करताना विचारलं 
बायको-आहो,तुम्हाला आरती लक्षात आहे का?
गण्या- हो,ती उंच ,देखणी न ?
देवाची आरती नंतर झाली ,
त्यापूर्वी गण्याची चांगलीच पूजा झाली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती