बायकोने वर्तमानपत्रात जाहिरात दिली

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:42 IST)
नवराच्या निधनानंतर एका बायकोने,
वर्तमानपत्रात जाहिरात दिली 
अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या,
लोकांना,मनापासून धन्यवाद 
from -
शीतल
वयवर्ष -30 
 उंची -5'४''
रंग- गोरा 
मुल-बाळं -नाही

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती