आणि रमेश पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी वकिला कडे जातो

सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:48 IST)
रमेश वकिलाला -साहेब,मला माझ्या बायकोपासून घटस्फोट पाहिजे 
वकील-का,काय झाले ?
रमेश-ती माझ्याशी गेल्या 5 ,महिन्यापासून बोलतच नाहीये,
वकील-पुन्हा,एकदा विचार करा,अशी पत्नी सगळ्यांच्या नशिबी नसते. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती