खोदून बघितले का

रविवार, 19 सप्टेंबर 2021 (11:01 IST)
शेजारी - वहिनी भाऊ दिसले नाही 2-3 दिवसात
वहिनी - आमचे भांडण झाले होते.ते बागेत आहेत
शेजारी - मी बघितले,ते बागेत दिसले नाही!
वहिनी - खोदून बघितले का?
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती