बाहेर कुत्रं आहे

रविवार, 26 सप्टेंबर 2021 (13:05 IST)
शेरसिंह ची बायको -आहो,ही बंदूक घेऊन कुठं निघाला ?
शेरसिंह -वाघाची शिकार करायला.
बायको- मग जात का नाही?
शेरसिंह -बाहेर कुत्रं आहे! 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती