आम्ही साडू भाई

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (08:57 IST)
एकाच वेळी संन्यास घेऊन साधू झालेल्या
दोघांना एकाने विचारलं,
"आपण दोघे एकाच वेळी साधू कसे काय झालात ?
तेव्हा ते म्हणाले,''आम्ही साधू होण्याआधी साडू भाई होतो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती