वादळ स्वयंपाक करतेय

Webdunia
रविवार, 14 ऑगस्ट 2022 (13:24 IST)
सासरे बुवांना बातमी लागते की
मुलीच्या गावाला वादळ झालंय,
ते जावयाला फोन लावतात,
“काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?”
जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”..

संबंधित माहिती

पुढील लेख