✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
खजुराचा गुळ कसा तयार करतात ?
Webdunia
गूळ हा उसापासून बनतो पण तो खजुरापासूनही बनतो, जाणून घ्या कसा तयार करतात-
खजुराचा गूळ बनवण्यासाठी खजुराच्या झाडाच्या देठापासून रस काढला जातो.
खजुराच्या झाडावर वरच्या खोडात V आकारात चाकूने वरची साल सोलून एक कट केला जातो.
त्या कापलेल्या भागेतून खूप गोड रस बाहेर पडू लागतो म्हणून तेथे खुंटीवर मडके टांगतात.
खजुराच्या झाडातून रस थेंब थेंब टपकतो, जो त्या मातीच्या मडक्यात जमा होतो.
भांड्यात गोळा केलेल्या रसाला नीरा म्हणतात. आयुर्वेदानुसार ते प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.
आता हा रस एका मोठ्या लोखंडी कढईत टाकून उकळला जातो.
जेव्हा रस खूप घट्ट होतो, तेव्हा सुमारे एक- एक किलोग्रॅमच्या गोळ्यात त्याला गोठवतात. त्याचे गुळात रूपांतर होते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मोहरीच्या तेलाची खरी ओळख करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Cauliflowers Cleaning भाज्यांमधील आळ्या घालवण्यासाठी उपाय
Egg Storage Tips अंडी फ्रीजमध्ये ठेवावी की नाही ? खराब झालेली अंडी कशी ओळखायची
Kasuri Methi घरी सोप्या पद्धतीने तयार करा कसूरी मेथी
Kitchen Tips : चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या राहतील
सर्व पहा
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
सर्व पहा
नवीन
पावसाळ्यात त्वचेचे हे धोकादायक संसर्ग होतात, टाळण्याचे उपाय जाणून घ्या
पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नात्याला दृढ करण्यासाठी हे करा
तेनालीराम कहाणी : सिंह पकडला गेला
Salt Storage Tips पावसाळ्यात मीठ ओलसर होते का? या टिप्स नक्की अवलंबवा
Paithani Saree पैठणी साडीबद्दल संपूर्ण माहिती
पुढील लेख
Denims : हे डेनिम्स प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हव्यात