✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Sunday Funny Jokes:बाई आणि देव
Webdunia
रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (16:17 IST)
आंब्याचे झाड नाही
सोनू : अरे सोनू, हे आंब्याचे झाड बोलू लागले
तर काय मज्जा येईल ना !
मोनू : मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर
प्रथम तुला सांगेल, की मी आंब्याचे नाही तर वडाचे झाड आहे.
पाय बघा आणि सांगा
गणूच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे अधिकारी येतात.
विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे
नुसतेच पाय दाखवून मन्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
गणू : काय ओळखायला येत नाही सर
अधिकारी : मुर्खा, एवढं सोपं असूनही
ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
गणू : माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा
मोनाच्या मुलाची तक्रार घेऊन शेजारच्या काकू येतात
काकू - ज्याने माझ्या खिडकीची काच फोडली...
तो तुझा मुलगा आहे ना?
मोना - नाही, तुमची स्कूटी पंक्चर करणारा तो माझा मुलगा आहे.
भाजी कमी पडली
नवरा - आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय...
बायको - मीठ बरोबर आहे.
भाजीच कमी पडलीय...
सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून.
बाई आणि देव
एकदा एका बाईवर देव प्रसन्न होतात.
देव - एक वरदान माग.
बाई - मला तीन वरदान पाहिजेत.
देव - ठीक आहे, पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल...?
बाई - कोणती...?
देव - मी तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन.
(देवाला वाटले ती स्री निरुत्तर होईल.)
बाई - चालेल.
देव - मग ठीक आहे, माग वरदान...
बाई - मला सर्वात सुंदर बनव.
देव - तथास्तु...
(इकडे सासू दहापट सुंदर होते.)
बाई - मला भरपूर संपत्ती द्या.
देव - तथास्तु...
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट संपत्ती जास्त मिळते.)
बाई - मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या.
देव - तथास्तु...
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट हार्ट अटॅक येतो. सासू सरळ वर...)
आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते.
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
बाबू- शोना जोक : उरलेले २ रुपये
बायको 12 वर्षा नंतर माहेरी जातेय
अग, बाहेर जातोय, येताना काही घेऊन येऊ का...
फेसबुकवर दुधात चपातीचा चुरा कालवलेला फोटो
Marathi Joke -पक्याची हजरजबाबी
सर्व पहा
नक्की वाचा
‘पाणी’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, प्रियांका चोप्राने आनंद व्यक्त केला
‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार
स्मृती इराणी छोट्या पडद्यावर परतणार आहेत, 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधील पहिला लूक प्रदर्शित झाला
‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित
सरजमीन'चा ट्रेलर प्रदर्शित, इब्राहिम आणि पृथ्वीराज यांच्यातील संघर्ष दाखवला
सर्व पहा
नवीन
आशुतोष गोवारीकर ऋषभ शेट्टीसोबत सम्राट कृष्णदेवराय वर चित्रपट बनवणार
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यु
तमिळ अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन
‘सैयारा मुळे आशिकीची आठवण येत असल्याचं पाहून आनंद होतोय!’ : महेश भट्ट
बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला दुबई विमानतळावर ताब्यात घेतले, चौकशीनंतर सोडले
पुढील लेख
नव्या तारक मेहता सचिन श्रॉफ यांचे दुसरे लग्न