मन्नू : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
पिंकी : वा काय होत स्वप्न
मन्नू : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
पिंकी : हा पुढे
मन्नू : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
पिंकी : बापरे मग काय होत?
मन्नू :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो