मराठी जोक्स : रोमांटीक मेसेजेस करत...!

मंगळवार, 20 जून 2017 (19:36 IST)
गण्या : काल माझ्या मित्राने माझा फोनमधून माझ्या गर्लफ्रेंडचा नं. चोरला.
मन्या : मग ? 
गण्या : मग काय ? 
आता बसलाय स्वत:च्याच बहिणीला
रोमांटीक  मेसेजेस करत...! 
 

वेबदुनिया वर वाचा