ऋचाच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने टीव्ही पत्रकार व्हावे. मात्र, पीजी डिप्लोमा केल्यानंतर ऋचा मुंबईत आली. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून ऋचाचढ्ढाला खूप प्रसिद्धी मिळाली. 'फुक्रे' चित्रपटातील त्यांची भोली ही व्यक्तिरेखा ऋचाला गेली.