पूजेच ताट घेऊन या...

Webdunia
हॉलमध्ये लग्नविधी चालू असताना मध्येच भटजी बोलतात: पूजेच ताट घेऊन या...
तसा गण्या धावत जाऊन पूजेच ताट घेऊन येतो
मागू पूजा पण धावते
अरे कुत्र्या मला जेवू दे तरी....

संबंधित माहिती

पुढील लेख