घाबरू नका ....छोटे ऑपरेशनच आहे

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2020 (17:36 IST)
डॉक्टर : घाबरू नका साने ....खूप छोटे ऑपरेशनच आहे.
 
पेशंट : थँक यू डॉक्टर पण माझे नावं साने नाही......!! 
 
डॉक्टर : मला माहित आहे पण माझे नावं साने आहे..!!
 

संबंधित माहिती

पुढील लेख