प्रत्येक आजारांवर 5 सोपे उपाय!

अजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन केल्याने हा रोग बरा होण्यास मदत मिळतो. बहेडे आणि साखर सम मात्रेत घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांचा आजार दूर होतो.
 
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम पडतो.
 
कॉलरा रोगात जेव्हा शरीर अकडून जातो तेव्हा अक्रोडाच्या तेलाने मालीश केल्याने आराम मिळतो.
 
पेरूच्या पानांना वाटून सांधेदुखी रोगात सुजलेल्या भागात तो लेप लावल्याने आराम मिळतो.
 
हिरड्यांहून पाणी येत असेल तर गुलाब पाणी आणि डाळिंबाच्या वाळलेल्या फुलांची पूड तयार करून घ्यावी. याने दात घासल्यास हिरड्यांहून पाणी येणे थांबते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती