चला मग ह्याचे गुण जाणून घेऊ या.
लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं आणि हाच भाग आपण वाया घालवतो..
थंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यजनक परिणाम
लिंबाना स्वछ धुवून फ्रिजर मध्ये ठेवा. 10 तासांनी ते कडक झाल्यावर सालासकट किसून घ्या. भाज्या, सॅलड, सूप, पिझ्झा, भात यांचा वर ते टाकून खाल्ल्यास चांगली चव येते.
* लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.
*लिंबाची साले आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरीरास बाहेर काढुन टाकण्यास मदत होते.
*मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रित करतं.
*लिंबाची साली 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.