एप्पल सायडर व्हिनेगर वापरण्याची योग्य जाणून घ्या

सोमवार, 17 मे 2021 (16:58 IST)
एप्पल सायडर व्हिनेगर ने घरात जागा बनवली आहे. अन्नाची चव वाढविण्यासाठी याचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो.परंतु हे वापरण्याची देखील पद्धत आहे. योग्य प्रकारे याचा वापर न केल्यास त्याचे नुकसान देखील होऊ शकतात. हे वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ या. 
 
* घेण्याची योग्य पद्धत- एप्पल साईड व्हिनेगर चुकीच्या वेळी वापरल्यावर तोटा संभवतो. लक्षात ठेवा की याचे सेवन जेवण्याच्या नंतर करू नये. पचन संबंधित त्रास असल्यास जेवण्यापूर्वी घ्यावे.
 
* श्वासात जाऊ देऊ नका- बऱ्याच वेळा आपण कोणत्याही गोष्टीचा वास घेऊन खातो. परंतु ही चूक एप्पल साईड व्हिनेगरसह करू नका. या मध्ये असणारी रसायने नाकात आणि श्वासात गेल्याने आपल्याला नुकसान होऊ शकत.वास घेऊ नका. थेट पाण्यात घ्या. 
 
* ब्रश करू नका- व्हिनेगर जेवढे फायदेशीर आहे तेवढेच नुकसानदायक आहे. हे प्यायल्यावर ब्रश करू नका. या मुळे दातांमधील ऐनेमलला नुकसान होते.दात कमकुवत होतात.
 
* झोपण्यापूर्वी घेऊ नका- व्हिनेगर झोपण्याच्या 1 तासापूर्वी घेऊ शकता.घेऊन लगेच झोपल्यावर हे आपल्या आहारनलिकेला नुकसान देत.हे सेवन केल्यावर 30 मिनिटे चाला किंवा सरळ बसा.
 
* जास्त प्रमाणात घेणं टाळा - याचे जास्त सेवन केल्याने हे हानिकारक आहे. जर आपण हे प्रथमच घेत आहात तर कमी प्रमाणात घ्या.हे घेतल्यावर लक्ष द्या की आपल्याला कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा दुष्परिणाम तर होत नाही. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती