5 क्रिएटिव्ह आयडिया- आपण मोबाईल न घेता चालता तेव्हा आपले मेंदू काम करत. दरम्यान आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना सुचतात. सकाळी वॉक करताना दिवसभराच्या नियोजनाचे विचार करता आणि रात्री वॉक करताना दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाबद्दल विचार करता. म्हणून हेडफोन न लावता वॉक करा.