हळद प्रत्येक भारतीय किचन मध्ये उपलब्ध असते. हळदीच्या उपयोगाने पचन संबंधित समस्येपासून आराम मिळू शकतो. पचन संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद, काळी मिरी पूड, आले आणि मध मिसळा. हा हळदीचा चहा सेवन केल्याने ब्लोटिंगची समस्या दूर होईल.