Hair Fall Remedies आपण नेहमी नुकसान न करणारे केमिकल फ्री प्रोडक्ट शोधत असतो. जे आपल्या केसगळतीला थांबवू शकेल पण बाजारातून घेतलेल्या सर्व प्रॉडक्ट्समध्ये थोड्यातरी प्रमाणात केमिकल असते तुम्ही कुठल्यापण प्रोडक्टला केमिकल फ्री म्हणू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एक्सपर्टव्दारा सांगितलेले काही खास सीरम आणि पॅक सांगणार आहोत. ज्यात 1% पण केमिकल नाही आणि त्या हैक्सने तुमचे केस वाढतील आणि केस गळती पण बंद होईल. चला जाणून घेवू या घरच्या उपायांबद्द्ल ज्यांना वापरल्यावर केस गळती बंद होईल.
मेथीदाने, तांदूळ, कढीपत्ता आणि कांद्याच्या सालीपासून बनवा सीरम
हेल्थ एक्सपर्ट यांनी मेथीदाने, तांदूळ, कढीपत्ता आणि कांद्याची साल यापासून सीरम तयार केले आहे. तसेच हे पण सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या खाण्यापिण्यावर पण लक्ष दिले पाहिजे ज्याने केसगळती बंद होईल.
साहित्य