आल्याच्या वापर भाज्यांमध्ये, चहा मध्ये केला जातो. सर्दी, खोकला या वर आले फायदेशीर आहे. आल्याचे सेवन या गंभीर आजारांमध्ये फायदेशीर आहे. आल्यामध्ये लोह, कॅल्शिअम , क्लोरीन, आयोडीन आणि जीवनसत्त्वे असतात. हे शरीराला आजारांपासून दूर ठेवतात. आल्याचे सेवन कधी करावे जाणून घ्या.
पचन सुधारते : आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे जैविकदृष्ट्या सक्रिय संयुग असते, जे पाचक एंजाइम उत्तेजित करून पचन सुधारण्यास मदत करते. तसेच गॅस, अॅसिडिटी आणि पोटफुगीसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.