दात चावण्याच्या कामी येतात.हे आपल्या शरीरातील महत्वपूर्ण भाग आहे.आपण विचार केला आहे की दातांचा रंग पांढरा का असतो.चला जाणून घ्या.
आपले दात अनेक थरांनी बनलेले आहेत, ज्यामध्ये बाहेरच्या थराला दंतवल्क म्हणजे मुलामा किंवा ऐनेमल म्हणतात .याचे मुख्य घटक कॅल्शियम आहे.हे ऐनेमल पांढऱ्या रंगाचे आहे.आणि त्यामुळेच आपल्या दातांचा रंग पांढरा आहे.