साप हे पृष्ठवंशीय वर्गातील प्राणी आहे सापाच्या बऱ्याच प्रजाती धोकादायक आहे.असे मानतात की सापआणि त्याच्या प्रजातीचे प्राणी आपल्या जिभेने वास घेतात आणि सभोवतालच्या वातावरणाचा आढावा घेतात.हेच कारण आहे की साप आणि त्याच्या प्रजातीचे इतर प्राणी वारंवार आपली जीभ बाहेर काढतात.