दुधात आंबट पडल्यावर दूध का नासत

शनिवार, 5 जून 2021 (08:30 IST)
आपण बघितले असणार की दुधात काहीही आंबट पडल्यावर दूध नासत.असं का होत चला जाणून घेऊ या.
दुधात पाणी,चरबी,कार्बोदके,आणि अकार्बनिक लवण केसीन आणि लॅक्टिक आम्ल रसायनाने बनलेले आहे.

या व्यतिरिक्त आंबट पदार्थात सायट्रिक आम्ल असतं.जेव्हा हे आंबट पदार्थ दुधात मिसळतात ते दुधात लॅक्टिक आम्लाचे प्रमाण वाढते.आणि दूध नासत.चरबी आणि केसीन हे एकत्र आल्यावर घट्ट होतात यालाच दुधाचे नासणे म्हणतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती