कापून ठेवलेल्या सफरचंदाचा रंग का बदलत जाणून घ्या

मंगळवार, 1 जून 2021 (09:00 IST)
मित्रांनो, आपण बऱ्याचदा घरात बघितले असणार की सफरचंद कापल्यावर काहीच वेळाने त्याचा रंग बदलतो असं का होत हे माहित आहे का, चला तर मग जाणून घेऊ या.
सफरचंदात विशेष प्रकारचे केटीचीन,पॉलिफिनॉल,केफिटॅनिन अम्‍ल आढळतात आणि फिलोलेझ,क्लोरोजेनिक एंझाइम्स देखील आढळतात. जेव्हा सफरचंदाला कापले जाते तेव्हा त्यात असलेले फिनोलेज आणि क्लोरोजेनीक एसिड हे हवेच्या संपर्कात येऊन केटीचीन आणि क्लोरोजेनिक अम्‍लाचे ऑक्सिडायझिंगमुळे सफरचंद रंग बदलून तपकिरी होतो. हेच कारण आहे ज्यामुळे सफरचंद कापल्यावर तपकिरी रंगाचा होतो.आणि आपले रंग बदलतो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती