* व्हेल मासे वेगवेगळ्या आकार आणि सुमारे 80 प्रजातीमध्ये आढळतात.
* सी लाईस (समुद्री उवा) आणि बार्नाकल सारखे जंत व्हेल मासाच्या त्वचेला चिटकून राहतात आणि तिथेच राहतात.
* व्हेल मासाचा हसरा चेहरा त्याच्या खालच्या ओठांमुळे असतो.
* तसे तर निळा व्हेल मासा खोल पाण्यातच आपला शिकार करतो पण तरी ही श्वास घेण्यासाठी समुद्राच्या वर येतो.