* हत्ती पृथ्वी वरील सर्वात मोठा प्राणी आहे.
* हत्ती दोन प्रकारचे असतात, एक आफ्रिकन आणि दुसरे आशियाई हत्ती आणि बुश आणि रानटी हत्ती. आफ्रिकन हत्तीचे देखील दोन उप प्रकार आहे.
* हत्ती खोल पाण्यात पोहताना आपल्या सोंडेने श्वास घेतात.
* हत्ती आपल्या पौष्टिकतेसाठी दररोज तब्बल 16 तास फांद्या, झाडाची पाने आणि झाडाचे मूळ उपटू शकतात.