श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतो. पण या कार्बन डाय ऑक्साइड सह नायट्रोजन, कमी प्रमाणात ऑक्सिजन, आर्गन आणि पाणी देखील असत. ह्या पाण्यामुळे तोंड आणि फुफ्फुसं ओलसर राहतात. बाहेरचे तापमान कमी असल्यामुळे शरीरातील पाणी आपली ऊर्जा वेगाने कमी करून जवळ येतात. ही वाफ पाण्याच्या थेंबा प्रमाणे असते .म्हणून प्रत्येक श्वासासह पाणी वाफेच्या रूपात बाहेर येत.त्याच प्रमाणे शरीरात पाणी जास्त प्रमाणात वाढल्यावर बाष्पीभवनामुळे घाम आणि मूत्राच्या रूपात बाहेर निघत.