×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
तळी भंडार
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (09:33 IST)
आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी ।
निळा घोडा, पाव में तोडा।
मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।
अंगावर शाल, सदाही लाल ।
म्हाळसा सुंदरी , आरती करी ।
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।
बोला सदा आनंदाचा येळकोट ।
खंडेराव महाराजकी जय ।
हर हर महादेव ।
चिंतामणी मोरया ।
आनंदीचा उदय उदय ।
भैरीचा चांग भले ।
सदानंदाचा येळकोट ।
खंडेराव महाराज की जय ।
हर हर महादेव ।
चिंतामणी मोरया ।
चिंतामणी मोरया ।
आनंदाचा उदय उदय ।
भैरीचा चांगभले ।
सदानंदाचा येळकोट ।
खंडेराव महाराजकी जय ॥ [८]
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
खंडोबाचे नवरात्र....
जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥कर्हेच्या पाठारीं नांदे मल्हारी ॥ रहिवास केला कनक शिखरीं ॥ अर्धांगीं शोभे म्हाळसा सुंदरीं ॥ प्रीती आवडली बाणाई धनगरीण ॥ जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळ
जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा करोनामुळे रद्द
नवीन
'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर
Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
आरती सोमवारची
संत श्री निवृत्तीनाथ महाराज माहिती
भागवत एकादशी व्रताचे महत्त्व
नक्की वाचा
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्याबद्दल माहिती
NEET मध्ये कमी गुण... तरीही उत्तम करिअर पर्याय निवडा,वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश मिळवा
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
कर्क राशीत बुध ग्रहाचे गोचर, ३ राशींसाठी शुभ आणि ३ राशींसाठी अशुभ
अॅपमध्ये पहा
x