तिने पोस्ट करून लिहिले, " माझ्या सर्वात खास आणि खोडकर मुलाला प्रेम तू 93 वर्षे आनंदात जगली, सर्वांवर तू भरभरून प्रेम केलं. आम्हा सर्वांना एकत्र केलंस, तुझं ते तेजस्वी हसणं, तुझ्या डोळ्यातील चमक, तुझी मिठी, माझा नेहमी पक्ष घेणारी माझी सर्वात मोठी चाहतीला मिस करेन "मी वचन देते मी तुझ्या आठवणी नेहमी जपून हृदयात ठेवेन.
अभिनेत्री अभिज्ञा भावेने खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, तु तेव्हा तशी अशा मराठी मालिकांमध्ये अभिनय केले आहे.सध्या अभिज्ञा आता बाते कुछ अनकही सी या हिंदी मालिकेत भूमिका साकारत आहे.