देशातील 11 राज्य अशी आहेत की जिथे जी जागतिक बँक आणि डीआयपीपीच्या रियल टाइम रँकिंगमध्ये शुन्यावर आहे. यात भाजपशासित मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सह मेघालय, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, लक्ष्यद्विप, अंदमान-निकोबार यांचा ही समावेश आहे. या ठिकाणी ईज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंग सुधारणा करण्याची गरज आहे.