नोटाबंदीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या: जेटली

नोटाबंदीमुळे जम्मू काश्मीरमधील घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असून दहशतवादी कारवायांमध्येही घट झाली आहे असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. 
 
गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणारे तरुण दिसत नसल्याचीही उल्लेख त्यांनी केला. नोटाबंदी आरि जीएसटीवरुन मोदी सरकाराला विरोधकांसह स्वपक्षीय नेत्यांकडूनही टीकेचा सामना करावा लागतो आहे. विरोधकांचे शाब्दिक हल्ले परतवण्यासाठी आता जेटलीही सरकारच्यावतीने मैदानात उतरले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती