किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळते जे केसांची गळती कमी करण्यासह केसांना मजबूती देतात. या मध्ये मॅग्नेशियम,झिंक,फास्फोरस,सारखे खनिज घटक रक्त प्रवाह सुरळीत करतात या मुळे केसांची वाढ होते. किवींचा नियमित वापर केल्याने कोंडा आणि खाज होण्यापासून आराम मिळतो.