बॉडी लोशन लावण्याची पद्धत-
जर त्वचा कोरडी आहे तर अंघोळी नंतर बॉडी लोशन वापरावे. हे त्वचेच्या कोरडेपणाला दूर करून आद्रता अवरोधित करते. बॉडी ऑइल पेक्षा बॉडीलोशन अधिक प्रभावी मानले जाते.कारण या मध्ये तेल आणि पाणी दोन्ही असतात.
लोशन आणि ऑइल दोन्ही मध्ये चांगले काय ?
दोघांचे ही त्यांचे फायदे आहे. त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असेल तर बॉडीलोशन वापरा, जर आपण त्वचेला टोन आणि चमकदार बनवू इच्छिता तर बॉडी ऑइल वापरा.