राहू-केतूचा हा परिवर्तन विभिन्न राशीच्या व्यक्तींवर वेग वेगळा प्रभाव दाखवेल. सिंह, तुला, कुंभ राशीच्या लोकांसाठी सामान्य राहणार आहे. राहू-केतूमुळे येणार्या काळात तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला यश मिळेल. सर्व काम सावधगिरी बाळगून करा. या सर्व राशीच्या लोकांना आपल्या बचावासाठी गणपतीची पूजा रोज केली पाहिजे. माता सिंहिकाचा पुत्र राहू शुक्र प्रधान वृषभ राशीत सर्वाधिक प्रबळ आणि मंगळ प्रधान वृश्चिक राशीत कमजोर असतो. शुक्र, बुध आणि शनीशी राहूची प्रबळ मित्रता आहे. जेव्हा राहू आणि गुरू एकाच राशीत असतात, तेव्हा गुरुचंडाल योग बनतो. यामुळे पीडित राहणार्या लोकांनी शेषनागाची पूजा केली पाहिजे. गोमेद यांचा रत्न आहे. तर जाणून घेऊ विभिन्न राशींवर राहूचा प्रभाव:
धनू - जोडीदारासोबत वाद विवाद. भागीदारीत संबंध बिघडू शकतात.
कुंभ- संतानबद्दल तणाव वाढण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणात अडचण. गुंतवणुकीत भय राहील.