* स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं. या संपर्कात येणार्या व्यक्तीला मानसिक ताण जाणवतं.
* मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल.
* तसेच मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं. याने वाद वाढतात.
* भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये. याने दारिद्र्य येतं.
* नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ खाऊ नये. याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो.