हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि श्वसनमार्गाची नळी आक्रसून जाते. अशात रक्तदाब आणि श्वास नियंत्रित करणे फार महत्त्वाचे आहे. रक्तदाबच्या रुग्णांना जेवणांमध्ये खडे मीठ द्यायला पाहिजे, याने रक्तदाब नियंत्रणात राहील. तसेच या रुग्णांनी तांदूळ, दही, उडीद डाळ, साखराचे प्रयोग कमीत कमी करायला पाहिजे. हृदय रुग्णांना गरम पाण्याने अंघोळ करून भाप घेतली पाहिजे. ज्याने हृदयात रक्त पुरवठा नियमितपणे चालू राहतो.
* सुंठ, काळे मिरे, तुळशीचे मिश्रण फायदेशीर - तीन ते चार लीटर पाण्यात सुंठ, काळे मिरे आणि तुळशीचे पाने उकळून घ्यावे. नंतर त्याला गाळून त्या पाण्याचे सेवन करा. याने कफ बनणार नाही. आणि संपूर्ण हिवाळ्यात तुम्ही श्वास आणि हृदयाच्या समस्येपासून दूर राहाल.
2. सिगारेट, सिगारच्या धुराशी स्वत:चा बचाव करा.
3. फुफ्फुसांला मजबूत करण्यासाठी श्वासाचे व्यायाम करा.