त्यांनी आमरण उपोषण सुरु केल आहे. राज्य सरकार ने अधिवेशनात सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या साठी त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांनी पाण्याचे एकही थेम्ब घेतले नाही .त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यांनी डॉक्टरांच्या पथकाला तपासणी करण्यास नकार दिला आहे. जो पर्यंत राज्य सरकार 9 मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे.