मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी लढा दिला. त्यांनी आमरण उपोषण केले. कुणबी नोंदी सापडलेल्यानां प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा आरक्षण लागू व्हावे या साठी मनोज जरांगे पाटील आज पासून पुन्हा आमरण उपोषण करत आहे. राज्य सरकार ने मराठा आरक्षण देण्याबाबत अध्यादेश जारी केले असून त्याची परत जरांगे यांना देण्यात आली आहे. अध्यादेश लागू होण्यासाठी तसेच सांगे सोयरेंची स्पष्टता होण्यासाठी आज पासून मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपयोधनावर आंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यात आले आहे. जरांगे याची उपोषणाची ही चौथी वेळ आहे.
या पूर्वी मराठा आरक्षणाची मागणी घेऊन त्यांनी 9 ऑगस्ट रोजी उपोषण केलं होत हे उपोषण 17 दिवस सुरु होतं नंतर 25 ऑक्टोबर ला दुसऱ्यांदा उपोषण केलं ते आठ दिवस चालले त्यात राज्य सरकार कसून दोन महिन्याचन्ह वेळ मागितला नंतर मुंबईत जाऊन आंदोलन करण्यासाठी ते पायी निघाले त्यासाठी सरकारने नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाण पत्र देण्याची अधिसूचना काढली. परंतु सग्यासोयराच्या बाबतीत अजून काहीही समजू शकले नाही. यासाठी मनोज जरांगे आजपासून उपोषणावर आहे.