खोल दरीत झोका घेताना जोडपे कोसळले

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (17:38 IST)
कधी कधी काही हटके करणे हे महागात पडते.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डोंगरावर एक झोका लावला असून या मध्ये झोक्यावरून दरीचा संपूर्ण दृश्य बघताजोगता आहे.या झोक्याला एक माणूस झोका देत असून जोडपे यावर बसले आहे. 
<

pic.twitter.com/RO5T1VvMHT

— Shocking Videos (@hold_it1) March 13, 2023 >
एकाएक झोक्याची साखळी तुटते आणि हे जोडपे दरीत कोसळतात. हा व्हिडीओ कधीच आहे कुठला आहे अद्याप कळू शकले नाही.   
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख