केट अपटन : अंटार्टिकाच्या हिमवृष्टीत सेक्सी बिकनी शूट

सुपर सेक्सी बिकनी मॉडल केट अपटनने अमेरिकी पत्रिका 'स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड'च्या स्विम शूट अंकासाठी अंटार्क्टिकाच्या - 35 डिग्रीच्या थंड मोसमात स्विम सूट घालून फोटो शूट करवले.

PR

सुपर मॉडलचे म्हणणे आहेकी हा फारच कमालीचा अनुभव होता. कपडे काढल्यानंतर बर्‍याच वेळापर्यंत तिला आपले शरीर सुन्न झाल्यासारखे वाटले होते.

PR


स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेडच्या फोटोग्राफरचे म्हणणे होते की त्याला या हॉट शॉटच्या शूटिंगसाठी पृथ्वीच्या एका कोपर्‍यापर्यंत जायचे होते आणि केटशिवाय जगातील सर्वात चांगला फिगर कोणाचाच नाही आहे. पण महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून केट आपल्या मोठ्या वक्षांमुळे परेशान असून त्याला कमी करण्यासाठी सर्जरी करण्याचा विचारही करत होती.

PR

स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेडची वेबसाइटप्रमाणे 20 वर्षीय अपटनने सांगितले की अंटार्कटिकामध्ये फारच थंडी होती आणि तेथे शूट करणे फारच त्रासदायक अनुभव होता. जेथे केट टू पीस बिकनीमध्ये शॉट देत होती तेथेच कॅमेरा क्रू गरम कपड्यांमध्ये असूनदेखील थंडीने कापत होता.

PR

सुपर मॉडल म्हणाली की हा फारच कमालीचा अनुभव होता. ती म्हणाली हा माझ्या करियरचा सर्वात कठीण फोटो शूट होता. मी फ्लोरिडाहून आहे आणि माझ्यासाठी तिथला अनुभव फारच दुखद होता.

PR

वेबदुनिया वर वाचा